Pune : अटलशक्ती महासंपर्क जनअभियानाला सुरुवात,दीड लाख घरांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहोचवणार
अटलजींच्या जयंतीनिमित्तानं पुण्यात अटलशक्ती महासंपर्क जनअभियानाला सुरुवात झालीय. आणि दीड लाख घरांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहोचवणार असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News