Chinchwad By Elections साठी अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार? उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे चर्चांना उधाण

Continues below advertisement

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय... अश्विनी जगताप दिवंगत  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी असून त्यांनी भाजपसाठी हा अर्ज घेतला आहे.. त्यामुळे भाजपकडून त्याच उमेदवार असणार का असा सवाल उपस्थित झालाय.. दरम्यान लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप हे देखील भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.. मात्र अश्विनी जगताप यांनी अर्ज घेतल्याने भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram