Pune Bypolls Elections : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
पुण्याच्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात. मात्र एकाही राजकीय पक्षाकडून एकाही नावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही. कसब्याच्या जागेवरून मविआत बिघाडीची चिन्हं