Automatic Paan Machine : कधीही घ्या पानाचा आस्वाद! देशातील पहिलं 'पान मशिन' पुण्यामध्ये सुरू

रात्री जेवण उरकून बाहेर पडल्यावर उशीर झाला तर पान कुठे मिळवायचे हा पुणेकरांचा प्रश्न आता कायमचा मिटला आहे. कारण पुण्यातील एका दुकानाबाहेर चक्क ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात आले आहे. त्यामार्फत शौकिनांना कधीही आपल्या आवडत्या पानाचा आस्वाद घेता येईल. नळ स्टॉप येथील शौकिन पान स्टॉलचे मालक शरद मोरे यांच्या संकल्पनेतून हे मशीन बसवण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola