Anil Bonde: भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली, टीका करताना महापौरांनी पातळी सोडली ABP

Continues below advertisement

इकडे नाना पटोले यांच्यावर टीका करताना काही भाजप नेत्यांचाही तोल ढासळल्याचं दिसतंय.. पटोलेंवर टीका करताना भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.तर पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढेरे यांनीही टीका करताना पातळी सो़डली...  अनिल बोंडे आणि उषा ढेरे यांनी नेमकं काय म्हंटलं पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram