Anagha Lele on Fractured Freedom : अनुवाद न वाचताच पुरस्कार रद्द केला याची खंत : अनघा लेले
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
14 Dec 2022 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुवाद न वाचताच पुरस्कार रद्द केला, फ्रॅक्चर्ड फ्रीडम'च्या अनुवादिका अनघा लेले यांनी व्यक्त केली खंत, पुस्तकात कोबाड गांधींच्या तुरुंगातल्या आठवणी आहेत, कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाही, अनघा लेलेंची माझाला प्रतिक्रिया