Baramati Accident : सहलीसाठी निघालेल्या बसला अपघात, बस अपघातात 25 विद्यार्थी किरकोळ जखमी
कोल्हापुरातील इचलकरंजीमधल्या सागर क्लासच्या सहलीच्या बसला बारामतीमध्ये अपघात झाला आहे. अपघातात 25 विद्यार्थीनी जखमी झाल्याची माहिती आहे. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.