Navneet Rana On Love Jihad : लव जिहादमुळे अमरावती बदनाम होतेय- नवनीत राणा ABP Mjha


अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola