Shivneri Fort : शिवनेरीवर भगवा ध्वज उभारण्यासाठी अमोल कोल्हेंचं 'भगवा जाणीव आंदोलन'

Continues below advertisement

शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होतोय.  राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.  मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार अमोल कोल्हेंनी या शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घातलाय.  शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याने आपण शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याच अमोल कोल्हेंनी म्हटलय.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेले की आपण गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याच खासदार अमोल कोल्हेनी म्हटलय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram