Pune : शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी Amol Kolhe यांचं 'भगवा जाणीव आंदोलन'

Continues below advertisement

शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात भगवा जाणीव आंदोलन करण्यात आलं.. अमोल कोल्हे त्यांच्या समर्थकांसह भगवा ध्वज घेऊन शिवनेरी किल्ल्यावर पोहचले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत किल्ल्यावर झालेल्या शासकीय सोहळ्यावर खासदार कोल्हे यांनी बहिष्कार टाकला होता.  दरम्यान पुढील शिवजयंतीपर्यंत शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज न उभारल्यास आंदोन तीव्र करणार असल्याचा इशारा अमोल कोल्हे यांनी दिलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram