Amit Shah Pune Tour : अमित शाह पुण्यात, शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रमांमध्ये राहणार उपस्थित ABP Majha

Continues below advertisement

 केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज पुणे आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंबेगावच्या शिवसृष्टीचं लोकार्पण अमित शाहांच्या हस्ते केलं जाणार आहे.. सकाळी 11 वाजता अमित शाहांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण होईल. त्यानंतर अमित शाह पुण्यातून आंबेगावला जातील.. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram