Coronavirus | आशियातील सर्वात मोठ्या अंबरनाथ एमआयडीसीला फटका, 1800 कोटींचं नुकसान
कोरोना व्हायरसमुळे आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीला मोठा फटका बसला आहे. कारण इथल्या केमिकल कंपन्यांचं उत्पादन घटल्यानं त्यांना तब्बल 1800 कोटींचं नुकसान सोसावं लागणार आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम रोजगारावरही झाला आहे.