ST Employees Salary : अर्धा महिना सरत आला तरीही एसटी कर्मचाऱ्यांना अजून पगार नाही, कर्मचारी संतप्त
एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन नाही. एसटी कर्मचारी आणि संघटना संतप्त. अर्धा महिना सरत आला तरीही पगार न झाल्यामुळे कर्मचारी त्रस्त.