Paneer Adulterated | भेसळयुक्त पनीरविरोधात मोठी कारवाई, गुन्हे शाखेसह अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई | ABP Majha

पुण्यातील पर्वती परिसरातून २ लाख ५३ हजार किंमतीचं पनीर जप्त करण्यात आलंय. गुन्हे शाखेसह अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. कारवाईत १ हजार ४०० किलोचे भेसळयुक्त पनीर विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हरिकृष्ण मुरलीधर शेट्टी असे या विक्रेत्याचे नाव असून पर्वतीतील विष्णू इमारतीत त्याचे दुकान आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola