Alandi Christian :धर्मांतराच्याविरोधात वारकऱ्यांचा मोर्चा,ख्रिश्चन धर्मीयांनी धर्मांतर केल्याचा आरोप
Continues below advertisement
तिकडे पुण्याजवळ देवाच्या आळंदीत धर्मांतराचा विरोध करत वारकऱ्यांनी मोर्चा काढला. आळंदीत ख्रिश्चन धर्मीय हिंदूंच धर्मांतर करत असल्याचं प्रकरण नुकतंच उजेडात आलं होतं. या प्रकरणाविरोधात वारकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.. सरकारनं त्वरित धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणावा अशी मागणी वारकऱ्यांनी लावून धरलेय.
Continues below advertisement