Alandi Pune : आळंदीत दिव्यांग बांधवांचं ज्ञानेश्वरी पारायण
Continues below advertisement
आळंदी या संत ज्ञानेश्वर माऊलांच्या भूमीत दृष्टिहीन बांधवांनी नुकतंच ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी संजीवन मंदिराशेजारील भक्तनिवास सभागृहात त्यांनी हे पारायण केलं. दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थान यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि यात शंभरहून अधिक दृष्टिहीन बांधव सहभागी झाले होते. ज्ञानेश्वरीचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलंय. दृष्टिहीन बांधवांसाठी खास ब्रेल लिपीत ज्ञानेश्वरी उपलब्ध करण्यात आलीय...
Continues below advertisement