Alandi Band : आळंदी बंदचा निर्णय मागे, बंद मागे घेतल्याने बाजारपेठ गजबजली
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगावकऱ्यांनी आळंदी बंदचा निर्णय घेतल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावकऱ्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला. संध्याकाळी अलंकापुरीत दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांचेही ग्रामस्थ स्वागत करणार आहेत.