Ajit Pawar vs Supriya Sule : रखडलेल्या निवडणुकांवर वार - प्रतिवार
Ajit Pawar vs Supriya Sule : रखडलेल्या निवडणुकांवर वार - प्रतिवार पुण्यातील माळवाडीमधील पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजन, कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही उपस्थिती.