Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार, शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे साऱ्यांच्या नजरा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

संध्याकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार

सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या हायप्रोफाईल बारामतीत शरद पवारांची आणि अजित पवारांची सांगता सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा घेणार आहेत तर युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टी मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होणार आहे

निवडणूक कोणती असो पवारांच्या सांगता सभेचे मैदान ठरलेलं. राष्ट्रवादीत फूट पडली आणि बारामतीतल्या मिशन बंगल्यातलं मैदान लोकसभेला अजित पवारांनी हे मैदान मारलं होतं. आता अजित पवारांनी या सभेची जागा बदलून मिशन हायस्कूलच्या मैदानावरती सांगता सभा घेतली आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola