Gandhi Jayanti | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
Continues below advertisement
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती आहे. या निमित्ताने पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं.
Continues below advertisement