Ajit Pawar Indapur : साहेबांनी अनेकदा पक्ष बदलला; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar Indapur : साहेबांनी अनेकदा पक्ष बदलला; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल इंदापूर तालुक्यातील सभेत अजित पवार यांनी राजकीय भाष्य करत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.. शरद पवार यांनी कितीवेळा पक्ष बदलला ते तारखांसह त्यांनी सांगितलं. तसेच ज्या नेत्यांनी त्यांना मोठे केले, त्यांनाच कसा धोका दिला हेही सांगितलं.