Ajit Pawar Topi : कुणी टोपी घातली नाही, तू आता... अजित दादांच्या उत्तरानं हशा पिकला ABP Majha
Ajit Pawar Topi : कुणी टोपी घातली नाही, तू आता... अजित दादांच्या उत्तरानं हशा पिकला ABP Majha
विरोधी पक्ष नेते आज बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी इलेक्ट्रिक कारमधून या कृषी प्रदर्शनाची पाहणी करून माहिती घेतली. अजित पवार हे आपल्या सोष्टवक्तेपणा मुळे नेहमी ओळखले जातात. असाच एक मजेशीर प्रसंग घडला. एक व्यक्ती त्यांना टोपी घालायला आला, त्यावेळी दादा म्हणाले, टोपी घाला आम्हाला, कोणी नाही घातली तू टोपी घाल.. अजित पवारांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला.