Ajit Pawar on Sunetra Pawar : लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणार, अजित पवारांना विश्वास

Continues below advertisement

Ajit Pawar on Sunetra Pawar :  लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणार,  अजित पवारांना विश्वास

लोकसभा निवडणूक लाखाच्या फरकानं जिंकणार, बारामतीसंदर्भात अजित पवारांचा विश्वास! बारामती लेकसभा मतदारसंघातली चुरस दिवसेंदिवस आधिकच वाढत चाललीय. एककीडे शरद पवारांचा झंझावाती प्रचार तर दुसरीकडे अजित पवारांचा आत्मविश्वास दिसतोय. आजपर्यंत अजित पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला पण आज पहिल्यांच त्यांनी मताधिक्याचा आकडा सांगितला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram