Chinchwad By Poll Election : Ajit Pawar यांचा चिंचवडमध्ये रोड शो , NCP चे कार्यकर्ते दाखल

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगल आलीय... एकीकडे कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लागवली... यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं... तर दुसरीकडे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय जातंय... राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रावादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे आले होते.. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थितीत होते... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola