Vasant More : Ajit Pawar यांची ऑफर? वसंत मोरेंच्या दाव्याला राष्ट्रवादीचा दुजोरा नाही
पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिलीय. हा दावा खुद्द वसंत मोरे यांनीच केलाय. पुण्यातील एका लग्न समारंभावेळी अजितदादांनी राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण दिल्याचं वसंत मोरे यांनीच सांगितलंय. राष्ट्रवादीने मात्र अद्याप वसंत मोरेंच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही
Tags :
Offer Wedding Ceremony Invitation MNS In Pune NCP Ajit Dada Confirmation Leader Vasant More Ajit Pawara