Pune Ajit Pawar : अजित पवार पुण्याच्या काऊनसिल हॉलमध्ये दाखल; राष्ट्रवादीचं आंदोलन सुरुच

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर आयकर विभागानं दुसऱ्या दिवशीही छापा टाकलाय. आयकर विभागानं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. पुण्याच्या काऊनसिल हॉल समोर अजित पवार यांच्या समर्थनात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola