Ajit Pawar On Lonavala : 'लोणावळा पर्यटन विकासासाठी सविस्तर प्रकल्प तयार करा'- अजित पवार
लोणावळामधील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागानं सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिलेत
Tags :
Tourism Lonavala Tiger Point Lions Point Ajit Pawar Glass Skywalk Tourism Department Detailed Project