Ajit Pawar : अजित पवार बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची केली पाहणी ABP Majha
विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सहा वाजल्यापासून ते बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी करत आहेत.. अजित पवार बारामतीतील तीन हत्ती चौकात पुलाची पाहणी करण्यासाठी पोहचलेत.