Ajit Pawar : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीबाबतच्या चर्चेस तयार, अजित पावारांतं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
समविचारी पक्षांनी मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र यावं, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, त्यादृष्टीनं वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेसाठी तयार आहोत, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान.
Continues below advertisement