Pune : अजित पवारांची लिफ्ट कोसळली, सुप्रिया सुळेच्या साडीला आग, सुदैवानं दुखापत नाही
पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये लिफ्टमधली लाईट जाऊन चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली गेली. सुदैवाने बचावलो नाही तर आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता. बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितला लिफ्ट अपघाताचा किस्सा