Ajit Pawar Lift Accident : अजितदादांचा अपघात झाला, त्या लिफ्टमधून ABP Majha Exclusive

Continues below advertisement

Ajit Pawar Lift Accident : अजितदादांचा अपघात झाला, त्या लिफ्टमधून ABP Majha Exclusive

पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये लिफ्टमधली लाईट जाऊन चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली गेली. सुदैवाने बचावलो नाही तर आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता. बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितला लिफ्ट अपघाताचा किस्सा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram