Ajit Pawar Kolhapur Sabha : अजित पवारांची कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा, पुण्यात 'रोड शो'
कोल्हापुरातील शरद पवारांच्या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा होणार आहे..याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.. यानिमित्ताने हसन मुश्रीफांनी शक्तीप्रदर्शन करणार असल्यांच दिसून येतंय.. तपोवन मैदानावर ही सभा होणार असून साधारण एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय...