Ajit Pawar Full Speech Pune Airport:फक्त 1 एप्रिलच्या पुढं जाऊ नका; नाहीतर पुणेकरांचा एप्रिलफूल कराल
Ajit Pawar Full Speech Pune Airport:फक्त 1 एप्रिलच्या पुढं जाऊ नका; नाहीतर पुणेकरांचा एप्रिलफूल कराल Defence चा एअरपोर्ट आहे त्यामुळे बरेच अडचणी येतात काम करायला.. आज जरी उद्घाटन होत असेल.. हा नवीन टर्मिनल वापरायला सुरुवात करायला अजून एक महिना लागेल... April महिन्यापर्यंत सुरू करा असं आम्ही सांगितलं आहे..आमचा एप्रिल फुल करू नका..