Ajit Pawar Baramati : मोळी पूजनाला अजित पवारांनी जाणं टाळलं,अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या हस्ते पूजन
Continues below advertisement
Ajit Pawar Baramati : मोळी पूजनाला अजित पवारांनी जाणं टाळलं,अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या हस्ते पूजन
बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवार येणार नाहीत, असं कारखान्याकडून अधिकृत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या हस्ते मोळी पूजन होणार आहे. मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवारांनी मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं. दरम्यान अजित पवार पुण्यातील जिजाई या निवासस्थानी दाखल झाले असून इथूनच ते मुंबईला जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement