Ajit Pawar Baramati : 2 अपत्यांवर थांबा, पलटन वाढवू नका, अजित पवारांचा मोलाचा सल्ला ABP Majha

Continues below advertisement

Ajit Pawar Baramati : 2 अपत्यांवर थांबा, पलटन वाढवू नका, अजित पवारांचा मोलाचा सल्ला ABP Majha

माझी महिलांना विनंती आहे की 2 अपत्यावर थांबा. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब एका मुलीवर थांबले. तसेच तुम्ही देखील थांबा नाहीतर म्हणाल की देवाची कृपा देवाची कृपा आहे. आम्हाला माहिती आहे कोण कृपा करते आहे. अजित पवारांचा मोलाचा सल्ला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram