Pune : कृषी विभागांकडून बांधावर 'शेती शाळा'; पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील मावळमध्ये सध्या शेतकऱ्याच्या बांधावर शेतीशाळा भरतेय या शाळेत शेतकऱ्यांना पिकांच्या मशागतीसाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजनाही कराव्यात यासंदर्भात मार्गदर्शन कराव्यात.
Continues below advertisement