Protest Against Chhagan Bhujbal : पुणे आणि येवल्यात छगन भुजबळांविरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन
पुण्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आंदोलन केलंय. भुजबळांनी काल बीडच्या सभेत शरद पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. तर येवल्यातही शरद पवार समर्थकांनी मंत्री भुजबळ यांचा निषेध केलाय..