Lonavala : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 08:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला आहे. ५ जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनरला धडकून अपघात.