Abhijeet Bichukle Pune Potholes Special Report : अभिजीत बिचुकलेंसोबत पुण्यातील खड्ड्यांचं दर्शन
Abhijeet Bichukle Pune Potholes Special Report : अभिजीत बिचुकलेंसोबत पुण्यातील खड्ड्यांचं दर्शन
पत्र पाठवून झाली. तक्रारी करून झाल्या. चिट्ट्या-चपाट्या झाल्या. इतकंच काय तर आंदोलनंही झाली. मात्र पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न काही सुटला नाहीच. म्हणून आम्ही गाठलं अभिजीत बिचुकले यांना. पुण्यात नेहमी प्रवास करणारे आणि बिग बॉसमध्ये प्रतिस्पर्ध्यांना झापणारे, अबिजीत बिचुकले खड्डे पाहून कसे संतापले. पाहूयात. खड्डेदर्शन वुईथ अभिजीत बिचुकले.