Abdul Sattar :अब्दुल सत्तार यांच्या मुलांची प्रमाणपत्रे रद्द, टीईटी घोटाळा प्रकरणाची ईडी कडून चौकशी

Continues below advertisement

अब्दुल सत्तार यांच्या एक मुलगी आणि एक मुलगा प्रमाणपत्रे रद्द, टीईटी घोटाळ्याचे लोण सिल्लोडपर्यंत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहचले असल्याचे समोर आले असून माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या एक मुलगी आणि एक मुलगा टीईटी प्रमाणपत्रे रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी समांतर चौकशी करीत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram