Pune Auto Protest: पुण्यात रिक्षाचालकांचं अनोखं आंदोलन, रस्त्यातच रिक्षा सोडून रिक्षाचालक निघाले घरी
पुण्यातील अनेक रिक्षा संघटनांची आज बंदची हाक दिलीय. दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्याच यावी, या मागणीसाठी अनेक रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन सुरू आहे
Tags :
Two Wheeler Chakka Jam Movement RTO Office In Pune Aggressive Rickshaw Association Bandh Call Passenger Transport