Web Exclusive | कोरोना लशीसंदर्भात A टू Z माहिती देतायेत व्हायरोलॉजिस्ट डॉ. धनंजय नावंदर
कोरोनावरची लस कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लस कशी तयार होते? लसीचे कोणते प्रकार आहेत? कोरोनाची लसीकरण मोहिम राबवण्यासाठी कोणती यंत्रणा ऊभी करावी लागणार आहे? लस जरी आली तरीही करोनाचं आव्हान संपेल का? या सगळ्या विषयी अमेरिकास्थित व्हायरोलॉजिस्ट डॉ. धनंजय नावंदर यांनी माहीती दिली आहे.