Pune Ganpati Bappa 2023 : बेलबाग चौकात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी, पुणेकरांचं उत्साह शिगेला
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुलालाची उधळण करण्यात येत आहे. मंडळाचे कार्यकर्तेदेखील जल्लोषात सहभागी झाल्याचं दिसत आहे.