Shyam Manav : श्याम मानव यांना आलेल्या धमकीप्रकरणी पुण्याच्या हिंजवडीत गुन्हा दाखल
Continues below advertisement
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना आलेल्या धमकीप्रकरणी पुण्याच्या हिंजवडीत गुन्हा दाखल... श्याम मानव यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरु.
Continues below advertisement
Tags :
Threat Hinjewadi Crime Case Filed 'pune Shyam Manav Eradication Committee Chairman Shyam Manav After Complaint Of Child