Atul Bhatkhalkar : भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
सोनिया गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. नॅशनल हेराल्डप्रकरणी चौकशीवेळी सोनिया गांधींना कोरोना संसर्ग झाला होता. हा ईडी व्हेरियंट आहे असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं होतं.
Tags :
Sonia Gandhi BJP MLA Tweet Inquiry Corona Infection Atul Bhatkhalkar Crime In Pune National Herald Case Offensive Statements ED Variant