Pune Bogus Paneer: पुण्यातून 800 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपनीर विकत घेत आहात सावधान! पुण्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त. पुण्यातील वानवडी भागात असणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत बनावट पनीरचा साठा जप्त