Lavani I पुण्यात 5 हजार मुलींचा लावणीत विश्वविक्रम I एबीपी माझा

पुण्यात 5 हजार मुलींनी सादर केलेल्या लावणीचा विश्वविक्रम झालाय. पुण्यातील कोंढवामध्ये रत्नाकर शेळके डान्स अकादमीच्यावतीनं महाराष्ट्राची लोककला जतन करण्यासाठी हा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. या अकादमीचं यंदा रोप्य महोत्सव वर्ष आहे. त्यानिमित्तानं हा विश्वविक्रम करण्याचा हेतू होता. यावेळी महाराष्ट्रातील ६० लावणी साम्राज्ञीना नृत्यरत्न व युवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola