NCP Chinchwad Candidate : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 इच्छुकांनी आतापर्यंत घेतले नामनिर्देश पत्र
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या संख्येत वाढ होतेय... आतापर्यंत पाच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेत... अजित पवारांनी गुरुवारी इच्छुकांची बैठक घेतली आणि त्यानंतर तीन उमेदवारांनी अर्ज घेतले... त्या अगोदर दोघांनी नामनिर्देशपत्र घेतले होते...