Chinchwad Cash : चिंचवडच्या दळवी नगर भागात 43 लाख रुपयांची रोकड जप्त
Continues below advertisement
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अनेक भागात झाडाझडती सुरू. चिंचवडच्या दळवी नगर भागात 43 लाख रुपयांची रोकड जप्त. चालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पोलिसांची कारवाई
Continues below advertisement