Pune मधील मुळशी तालुक्यातील 40 गावांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार,वाहून गेलेला पूल बांधण्याच्या सुचना

Continues below advertisement


पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ए बी पी माझाच्या बातमीची दखल घेऊन नांदीवली ते लोणावळा दरम्यानचा वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram